करोना व्हायरस, लॉकडाऊन आणि ‘वर्क फ्रॉम होम’ या सगळ्यांना कारणीभूत असलेली मूळ समस्या
करोना व्हायरसच्या निमित्ताने आपल्या देशासह जगभरच हलकल्लोळ माजला आहे. एक प्रकारची सक्तीची नजरकैद असावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर संकटाच्या काळात आपल्या विचार करण्याच्या पद्धतीविषयी, व्यवस्थेविषयी, सरकारकडून असलेल्या अपेक्षांविषयी, नैतिक आणि सामाजिक जबाबदारीविषयी, किमान शिस्त व स्वावलंबनाविषयी अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत.......